Browsing Tag

पोर्टींग प्रोसेस

मोबाईल नंबर ‘पोर्ट’ करताय ? ‘हे’ वाचा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आजपासून (दि 16 डिसेंबर) मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कमध्ये जाण्यासाठी आता केवळ 3 ते 5 दिवस लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे ग्राहकांनाच फायदा होणार आहे.…