पोर्टेबल ऑपरेशन रूम पाहिली का ?
पोलीसनामा ऑनलाइन - सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येईल, अशी पोर्टेबल ऑपरेशन रूम तयार करण्यात यश आले आहे. आयआयटी आणि आयडीसीमध्ये शिकणाऱ्या २९ वर्षीय दिनोज जोसेफ यांनी ही पोर्टेबल ऑपरेशन रूम तयार केली आहे. इंडस्ट्रियल डिझाइन…