सुभाषचंद्र बोस यांचे ७५ रुपयांचे नाणे येणार चलनात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथे पहिल्यांदा तिरंगा फडकावल्याच्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून केंद्र सरकार ७५ रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी…