क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास, इंस्टाग्रामवर झाले 25 कोटी फॉलोअर्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पोर्तुगालचा चॅम्पियन फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो सातत्याने आपल्या किकची जादू मैदानावर दाखवतो आणि जबरदस्त गोल मारतो. परंतु सोशल मीडियाच्या मैदानात सुद्धा हा खेळाडू चॅम्पियन आहे. सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर…