समुद्राच्या लाटांमधून दिसला निळा प्रकाश, 60 वर्षात प्रथमच दिसलं अद्भुत दृश्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउन केले गेले आहे. यामुळे बर्याच देशांमध्ये प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे, दुसरीकडे गर्दी असलेले क्षेत्र ओसाड झाले आहे. यावेळी समुद्राच्या एका किनाऱ्यावर एक अनोखे दृश्य…