Browsing Tag

पोर्श कार

80 व्या वर्षी 80 Porsche कारचे मालक, कंपनी देखील त्यांची फॅन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वय फक्त एक संख्या असते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. परंतु व्हिएन्नामध्ये राहणाऱ्या ओटोकर जे सेने हे सिद्ध केले आहे की, जर आपल्याला खरोखर काही हवे असेल तर, वय केवळ एक संख्याच आहे. ओटोकर 80 व्या वर्षी 80 लक्झरी पोर्श…