Browsing Tag

पोलर नाईट्स

World News : ‘या’ शहरात आता 2021 मध्ये दिसेल सूर्य, दोन महिन्यांपर्यंत राहील अंधार

वॉशिंग्टन : अमेरिकेत एक शहर असेही आहे जेथे लोकांना दोन महिन्यापर्यंत सूर्य दिसणार नाही. अमेरिकेच्या अलास्कामध्ये लोक पुढील दोन महिने अंधारात राहणार आहेत. आता या शहरात 23 जानेवारीला स्थानीक वेळेनुसार दुपारी एक वाजता सूर्योदय होईल. सरकारने…