Browsing Tag

पोलार्ड

भारतीय संघाचा सामना करण्यासाठी विंडीजनं बोलावले ‘हे’ दोन हुकुमी एक्के

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार असून भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार…