Browsing Tag

पोलिओ मुक्त

आफ्रिका देखील झाला पोलिओ मुक्त, आता फक्त ‘या’ 2 देशांमध्येच पोलिओचा आजार

नैरोबी : पोलीसनामा ऑनलाइन -  जगभरात कोरोना संसर्गाचे २ कोटी ४० लाख ९५ हजार ६६० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ लाख २४ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाल्याची एक चांगली बातमी जगासमोर आली आहे.…