COVID-19 : 15 ऑगस्टला लाँच होऊ शकते ‘कोरोना’चे स्वदेशी वॅक्सीन COVAXIN
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये एक चांगली बातमी अहे. 15 ऑगस्टला कोरोना वॅक्सीन कोवॅक्सीन लाँच होऊ शकते. हे वॅक्सीन फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेकने तयार केले आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरकडून वॅक्सीन लाँचिंग शक्य आहे.…