१६ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या
पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन१६ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यानव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील बदल्या आज मंगळवारी (दि. २३) पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केल्या आहेत.…