अश्रुधुर साधने हाताळणे बाबत कार्यशाळा
धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुक व होळी, धुलीवंदन सणा निमित्त गावात तंटा निर्माण होऊन प्रसंगी दोन्ही जमावर नियंञण करण्यासाठी व जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना याकामी अश्रुधुराचा वापर करावा लागतो. परंतु हि साधने तातडीने कशी…