सोसायटीत वादावादी करणार्यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांंशी हुज्जत
पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरात सोसायटीत किरकोळ वादातून गोंधळ घालून भांडण करणार्यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याची घटना घडली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळानिर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.…