Browsing Tag

पोलिसांच्या बदल्या

बदल्यांचा घोळ अद्यापही सुरूच, पोलिसांच्या बदल्यांना ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 7 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवावा लागत असल्यानं बदल्यांची मुदतवाढ ही 7 सप्टेंबरपर्यंत…