‘लॉकडाऊन’चा भंग केला म्हणून पोलिसांनी करायला लावला सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स !…
पोलिसनामा ऑनलाइन –उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याच्या सदर कोतवाली क्षेत्रातील शहर पोलीस चौकीत एका युवकाला डान्स करायला लावण्याचा प्रकार समोर आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी चौकीच्या प्रभाऱ्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.सदर…