क्रश सँड प्रकरणात कोण लागणार गळाला ? पोलिसांशी संबंधित तपासाला पोलिस योग्य न्याय देणार का ? शिरुर…
शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यात सध्या गाजत असलेल्या महसूलच्या वाळू प्रकरणाबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील क्रश सँड प्रकरणात महसूल विभागाने तपासाला गती घेतली तर पोलिस प्रशासनाकडून…