Browsing Tag

पोलिस अधिकारी ओमर शेख

कारमधून ओढून मुलांसमोर विदेशी महिलेवर सामुहिक बलात्कार, पाकिस्तानात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुलांसमोरच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने घटनेसाठी महिलेलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित…