ब्रेकिंग : सोलापूर, सातारा आणि रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी IPS अधिकार्यांच्या बदल्या अन् नियुक्त्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने सोलापूर, सातारा, रायगड जिल्हयाच्या पोलीस अधिक्षकपदी आयपीएस अधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. काही दिवसांपुर्वी राज्यातील पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या मोठया प्रमाणावर बदल्या करण्यात…