डॉ. अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीणच्या अधीक्षक पदाचा घेतला पदभार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलिस दलातील काही अति वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीवर गडचिरोली येथे बदली झाली…