सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले…