राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल ! 9 अति वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या, नागपूर आणि नवी मुंबईचे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सवानंतर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. राज्याच्या गृह विभागानं राज्यातील 9 अति वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये नागपूर आणि नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची बदली करण्यात…