Browsing Tag

पोलिस आयुक्त

Pune : आर्थिक व सायबर गुन्हे शाखेतील ‘ते’ पद ‘कामा’चं की…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आयटी आणि सायबर हब अशी ओळख बनलेल्या पुणे शहराच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेत गेल्या 1 वर्षापेक्षा देखील अधिक काळ सहाय्यक पोलिस आयुक्त हे पद रिक्त ठेवण्यात आलं. त्याबाबत अनेक कारणे असू शकतात मात्र गेल्या वर्षभरात…

Pune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची अन्याय झाल्याची भावना, न्यायासाठी घातले पोलिस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   शहर पोलीस दलातील ते "नाराज" कर्मचारी आज सकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यास आयुक्तालयात दाखल झाले आहेत. मुदतपूर्व बदल्या झालेले हे कर्मचारी आयुक्तांना भेटण्यास आल्याचे समजते. त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना आहे.…

देवेंद्र फडणवीसांना ‘ट्रोल’ करणार्‍यांना आवरा, BJP ची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले जात आहे. ट्रोल करणार्‍यांना रोखले जावे अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे. ज्या…

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 हजार 383 विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणूका

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता मदतीसाठी शहरात 2 हजार 383 विशेष पोलिस अधिकारी नेमण्यात आले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून हौसिंग सोसायटीचे…

पुण्यात पोलिस आयुक्तांनी पाठवलं ‘त्या’ सहाय्यक आयुक्तांना सक्तीच्या रजेवर, कारण…

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस आयुक्तालयातील ’पारदर्शक’ कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत असून, पोलिस आयुक्तांच्या ’नजरे’तून एकही गोष्ट सुटत नसल्याने सर्वचजण ’गॅस’वर आहेत. असंच काहीसं झालं अन् पोलिस आयुक्तांची नजर सहाय्यक आयुक्तांवर पडली. मग,…

दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी एस.एन. श्रीवास्तव, मुंबईत देखील बदल होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्या (CAA) च्या नावाखाली भडकलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) एस.एन. श्रीवास्तव आता दिल्लीचे पुढील पोलिस आयुक्त असणार आहेत.…

पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावरील कर्मचार्‍यास सरपंचानं पिस्तूल दाखवलं, गुन्हा दाखल होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सीपींच्या बंगल्यावर ड्युटीस असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास पिस्तूल दाखवणारा जिल्ह्यातील बहुचर्चीत गावचा सरपंच असल्याचे समोर आले आहे. त्या दोघांत टपरीवर उभारल्यानंतर वाद झाला आणि या वादातून त्यांच्या झटापट झाली.…

पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ‘लोगो’चे लवकरच अनावरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ‘लोगो’ तयार झाला असून लवकरच त्याचे अनावर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून 'लोगो' तयार झालेला…

नवे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्विकारला पदभार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची बदली झाली असून त्यांच्याजागी संदीप बिष्णोई यांची नियुक्ती शुक्रवारी झाली आहे. आज शनिवारी बिष्णोई यांनी आर.के. पद्मनाभन यांच्याकडून पदभार स्वीकारला.पुणे शहर…