शिक्रापूर : सणसवाडी जवळ गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरु असताना मानवी कवटी सापडल्यानं प्रचंड खळबळ
शिक्रापुर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे खाजगी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरु असताना मानवी कवटी आढळून आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,सणसवाडी येथे टीजीपीएल या खाजगी गॕस कंपनीचे पुणे नगर महामार्गवर सीएनजी…