Browsing Tag

पोलिस एस्कॉर्ट

IAS बनून पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबलला केली मारहाण, निघाला बनावट अधिकारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानच्या भरतपूरमध्ये पोलिसांनी एका अश्या व्यक्तीला अटक केली आहे, जो बनावट आयएएस अधिकारी बनून पोलिस एस्कॉर्टची सुविधा घेत होता आणि पोलिस ठाण्यात येऊन सर्व पोलिसांना धमकावत होता. एवढेच नव्हे तर तो शासकीय…