Coronavirus : पुण्यात 24 तासात 10 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत तिघांचा मृत्यू तर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : शहर पोलीस दलात एकाच दिवसात 10 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, प्रथमच एका दिवसात 10 जणांना लागण झाली असून, यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १२० पोलिसांना कोरोनाची लागण…