Browsing Tag

पोलिस क्रीडा स्पर्धा

महिला पोलीस मोनाली जाधवला राष्ट्रीय धनुर्विद्येत दोन सुवर्ण, एक कांस्य पदक

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन - बुलढाणा पोलिस दलात कार्यरत महिला पोलीस शिपाई मोनाली जाधव हिने रांची (झारखंड) येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील धनुर्विद्या क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या…