Browsing Tag

पोलिस डॉमिनेटिंग एरिया

हैदराबाद घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील निर्जनस्थळांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हैदराबाद येथील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महिला सुरक्षेबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील निर्जनस्थळांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई…