‘स्पा’ सेंटरमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यामध्ये पाच तरुणींचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने…