Browsing Tag

पोलिस नाईक कुडेकर

कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

शिक्रापुर - शिरुर येथे चारचाकी वाहनातून देशीदारूची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई करीत दहा बॉक्‍ससह चारचाकी जप्त करून सुमारे पाच लाख चोवीस हजार नउशे साठ रुपयाचा मुद्देमालासह एका जणांना शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले.याबाबतीत शिरुर…