Lockdown : सासवड पोलिसांची कारवाई लॉकडाउन मध्ये वसूल केला 13.5 लाखाचा दंड
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आत्तापर्यंत १३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ३८९ लोकांवर १८८ नुसार कारवाई केली, अशी माहिती सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके…