Browsing Tag

पोलिस नाईक श्यामसुंदर विश्‍वनाथ गुजर

बैलगाडा शर्यतीचे आयोजन, अटकेतील 14 जणांमध्ये पुणे जिल्हयातील लोकांचा देखील समावेश

टाकली ढोकेश्वर : पोलिसनामा ऑनलाईन - काताळवेढे (ता. पारनेर ) येथे बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोकांचाही समावेश आहे. पोलिस…