Browsing Tag

पोलिस निरीक्षक नियुक्ती

शेकडो पोलिस निरीक्षक अजुनही अतिरिक्त; विनावेतन काम करण्याची वेळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - दिवाळीपूर्वीच प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या जवळपास 350 पेक्षा अधिक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी 125 पोलिस निरीक्षकांना अजुनही नियुक्ती मिळाली नाही. अतिरिक्त ठरल्यामुळे अधिकाऱ्यांना विना…