3 पोलिस कर्मचार्यांचे तडकाफडकी निलंबन
डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुकीच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ यास रामनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. परंतु जगदीश वाघ लघुशंकेला जाण्याचा खोटा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला. ही घटना रविवारी…