Lockdown काळात केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू, 4 पोलिस तडकाफडकी निलंबीत
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत 29 मार्च रोजी बेदम मारहाण करुन तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेले…