पुणे जिल्ह्यातील एका पोलिस पाटीलावर गोळीबार !
पुणे जिल्ह्यात पोलिस पाटीलावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे घडली आहे. यात पोलीस पाटील जखमी झाले आहेत. सुदैवाने गावठी कट्टा लॉक झाल्याने पोलीस पाटील बचावले आहेत.…