Pune : बार्टीकडून मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरू
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या वतीने सैन्य, पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन मोफत केले जाणार असून 25 फेब्रुवारी पासून सुरुवात…