Coronavirus : ‘कोरोना’से डरोना ! विशेष पोलिस महानिरीक्षकानं गायलं ‘हम होंगे…
वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार घातला आहे. देशातील जवळपास सर्वच ठिकाणची परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत जात आहे. मध्यप्रदेशातील इंदौर शहरात आतापर्यंत 298 कोरोनाबाधित आढळले असून तब्बल 32 जणांचा…