Browsing Tag

पोलिस महासंचालक सुनील रामानंद

कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यात उभारली ३० तात्पुरती कारागृह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात २४ जिल्ह्यात ३० तात्पुरती कारागृह उभारली आहेत. या कारागृहामध्ये आतापर्यंत १ हजार ३६० कैदी ठेवण्यात आले आहेत. पुणे आणि रायगड येथे सर्वाधिक कैदी ठेवण्यात आले…