Browsing Tag

पोलिस शिपाई राजू युसुफ शेख

पुण्यात टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - उभा केलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने टेम्पो उभा केल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. वारजे येथील डुक्करखिंडजवळ हा अपघात घडला आहे. अपघात होताच…