नगरसेवक चांदेरे यांना पोलिस संरक्षण द्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका गुंडाला बाणेर-बालेवाडीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे (NCP corporator Baburao Chandere) यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेच्या…