संतापजनक ! नातेवाईकांसह 16 जणांनी केला चिमुकलीवर बलात्कार, 8 वर्षीय मुलीचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका 8 वर्षीय मुलीचा 16 जणांनी बलात्कार केल्याने गुरुवारी मुलीचा मृत्यू झाला. हे प्रकरण चेन्नईच्या विलुपुरमचे आहे. पोलिसांनी सांगितले की मुलीला अनेक दिवसांपासून पोट दुखीचा त्रास होत होता, तसेच तिला ताप देखील येत…