Browsing Tag

पोलिस

पुण्यातील पॉश परिसरातील हॉटेलवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहर पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरित्या सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. दोन्ही विभागाने रहदारीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने…

मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; सव्वा कोटी रुपयांचे मांडूळ जप्त

वसई : पोलीसनामा ऑनलाईन - मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी आलेल्या दोघांना पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा सव्वा कोटीचा साप जप्त केला आहे.शशांत मोदलीयार (वय ३२) व मोसीन कुरेशी…

संतापजनक ! ९ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ७६ वर्षीय वृध्दाला बेड्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ९ वर्षीय मुलीसोबत ७६ वर्षीय वृध्दाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या वृध्दाला बेड्या ठोकल्या आहेत.तुलसीदास वक्कर (वय ७६) या वृध्दाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.…

संतापजनक ! ५ वर्षांच्या मुलीवर आतेभावाकडून अत्याचार

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन - काहीतरी सांगायचंय असं म्हणत आतेभावाने ५ वर्षीय मामाच्या मुलीवर घराच्या जीन्याखाली लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे समोर आला आहे.याप्रकरणी कुटुंबियांनी नारपोली पोलीस…

विना हेल्मेट दुचाकी चालविणे पडले १२ हजार ४०० रुपयांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणे तरुणाला चक्क १२ हजार ४०० रुपयांना पडले. तरुणाने अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने असलेल्या थकित दंडाची पोलिसांनी वसूली केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १२ हजार ४००…

राजस्थानमध्ये खरेदी केलेली वाहने विना नोंदणी चालविणे पडले महागात, २ दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राजस्थानात खरेदी केलेल्या दुचाकी आरटीओ नोंदणी न करता त्या फिरवणे चांगलेच महागात पडले आहे. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. एका तरुणाकडून जप्त केलेल्या दुचाकी आरटीओच्या ताब्यात…

चाकूच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - चाकूच्या धाकाने रस्त्यात अडवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १६/०४/२०१९ रोजी फिर्यादी श्री. आनंद…

रस्तालूट करणारी टोळी तोफखाना पोलिसांनी पकडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बायपास रस्त्यावर वाहन चालकांना लुटणारी टोळी तोफखाना पोलिसांनी आज पकडली आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे.नगर-कल्याण रोडवरील एमआयडीसी बायपास रोडलगत टेम्पोच्या मागून येऊन टेम्पोला दुचाकी आडवी लावून चालकाला…

अट्रॉसिटी दाखल केल्याने धमकावले, तरुणाची आत्महत्या

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन - मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अनुसुचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्या तरुणाला धमकी दिल्याने त्याने आत्महत्या…

खळबळजनक ! संपूर्ण कुटुंबाचा सूड घेण्यासाठी माथेफिरून टाकले विहिरीत विष

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन - संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या सुडाने पेटलेल्या एका माथेफिरूने विहिरीत विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विहीर मालकाला वेळीच हा प्रकार समजल्याने कुटुंबासह जनावरांचेही प्राण वाचले.शांताराम बोरसे हा…