Browsing Tag

पोलीसनामा

निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचितचे ‘विचारमंथन’, कार्यकर्त्यांना ‘एकजुटीने’…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ विधानसभा निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांची तयारी करत…

खळबळजनक ! दाऊद इब्राहिमवर ‘काॅमेडी’ चित्रपट बनवणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्याची…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कॉमेडी चित्रपट बनवणारे व्यापारी विनोद रामाणी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते नागपूरमधील नामांकित…

मोदी २.० सरकारच्या कार्यकाळात झपाट्याने वाढतेय ‘इंडियन आर्मी’ची ‘ताकद’, ५०…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय सेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यानंतर ५० दिवसांच्या आत सरकारने लष्करासाठी ८ हजार ५०० कोटी रुपयांची शस्त्रखरेदी केली आहे. त्याचबरोबर अनेक…

खळबळजनक ! दलित मुलीवर बलात्कार करून खुनाचा प्रयत्न, साखर कारखाना संचालकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दलित मुलीवर बलात्कार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच तिला राहत्या घरातून बाहेर काढून गावातून हाकलून दिले. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिष्ठित राजकीय नेते मंडळींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

आश्चर्य ! ‘त्यांनी’ चोरलेली सोन्याची चैन ‘कुरियर’ने केली परत, पत्र पाठवून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या अलवरमध्ये एक चकित करणारी घटना समोर आली आहे. १८ जुलै रोजी एका सोनाराला एक पत्र आले. या पत्रात दोन सोन्याच्या चैन आणि माफीनाफा लिहिला होता. महेश नावाच्या या व्यक्तीने ते पात्र लिहिले असून यामध्ये त्याने…

धक्कादायक ! आकाशातून कोसळला १५ किलोचा ‘दगड’, नागरिकांनी सुरु केली त्याची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात एका विचित्र घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. येथील एका शेतात १५ किलोचा दगड आढळून आल्याने येथील नागरिक दहशतीखाली आहेत. येथील नागरीकांनी हा दगड आकाशातून कोसळल्याचा दावा केला आहे. या…

‘मिरा-भाईंदर’, ‘वसई-विरार’ परिसरासाठी होणार स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे राज्य शासनाने धडाक्याने निर्णय घेण्याचा सपाटा लावला असून त्यातूनच गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या मिरा भाईंदर, वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला…

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी ‘एलियन’सारखे दिसणारे मूल जन्मल्याने प्रचंड खळबळ,…

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन - गडचिरोली जिल्ह्यातील एका सरकारी दवाखान्यात एक विचित्र बाळ जन्मले आहे. बाळ एलियनसारखे दिसत असून यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एक गर्भवती महिला जिह्यातील महिला रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल झाली…

दांडेकर पुलावर ४ जणांच्या टोळक्यांनी १५ गाड्या फोडल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आंबिल…

‘न्यूझीलंड ऑफ द ईयर’ मला नको, विलियमसन त्याचा खरा ‘हक्कदार’ : बेन स्टोक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यंदाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने शानदार कामगिरी करत आपल्या संघासाठी हिरो ठरला. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन झाला.…