Browsing Tag

पोलीसनामा

10 वर्षाच्या सेवेपूर्वी मृत्यू झाल्यास वारसदारास 10 लाखांचे सानुग्रह अनुदान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - काही वर्षांपूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार असून नवीन निवृत्ती वेतन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्याचा जर दहा…

INX Media Case : चिदंबरम यांना CBI ने विचारले ‘हे’ 3 महत्वाचे प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - INX मीडिया प्रकरणी आरोप असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सीबीआयने अटक केली असून दोन तासांच्या दीर्घ नाटकीय घडामोडीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उशिरा त्यांना सीबीआयच्या…

कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही ; ED चौकशीनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या नोटिशीवर काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे चौकशीसाठी जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय देखील होते. राज ठाकरे यांची…

अहमदनगर : ‘पतंजली’ची बनावट वेबसाईट तयार करणाऱ्यास ‘सक्तमजुरी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून डीलरशिप देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. विकासकुमार (रा. लालबिघा,…

धक्कादायक ! विनयभंग करून महिलेवर धर्मांतरासाठी दबाव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महिलेशी लज्जास्पद वर्तन करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव व पैशाच्या स्वरूपात खंडणी मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अर्शद हमीद मंसुरी (रा. इंदिरानगर, कोपरगाव)…

भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला मोठा झटका

माढा : पोलिसनामा ऑनलाइन - भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या आमदार शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजी - माजी आमदार सेने भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताहेत. मागील 25 वर्षे सत्तेवर…

‘चांद्रयान 2’ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो, फोटोत दिसलं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे. चांद्रयान 2 ने 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. चंद्रयानाने काढलेला फोटो इस्रोने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच याबाबतचा तपशीलही टाकण्यात आलेला…

लंडनमध्ये पाकिस्तानी मंत्र्याला बेदम मारहाण, भारताला दिली होती आण्विक हल्ल्याची धमकी

लंडन : वृत्तसंस्था - काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर भारताला आण्विक हल्ल्याची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांच्यावर अंडे फेकण्यात आले. इतकेच नाही तर त्यांना काही जणांनी मारहाणही केली. मात्र, याचा भारताशी काही संबंध…

IND vs WI 1st Test : किंग कोहली सह सलामीवीर मयांक अपयशी, रहाणेनं सावरला ‘डाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि विंडीजमध्ये काल सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यांत पहिल्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मयांक अगरवाल लवकर बाद झाल्याने भारतीय संघाला आपला डाव सावरता आला नाही. मात्र त्यानंतर…

रणजितसिंहांच्या भेटीने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा

फलटण : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. पण, ही भेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होती असे सांगण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री त्यांनी…