धक्कादायक…..हत्येच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड; १५ जण तब्यात
पाटणा: वृत्तसंस्थाएका व्यक्तिची हत्या केल्याच्या संशयावरून जमावाने महिलेचे कपडे फाडून तिची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील भोजपुर जिल्ह्यात समोर आला आहे. या घटनेमुळे पाटना शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर सदर…