2 महिन्यानंतर देखील खून अन् अपहरणाचा तपास ‘शून्य’ !
शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरे कुंभार या गावामध्ये एका महिलेचा खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून विहिरीमध्ये फेकून दिल्याचे २ जून रोजी समोर आले होते तर वढू बुद्रुक ता. शिरूर येथून २९ मे रोजी एका…