Browsing Tag

पोलीस अधिकारी गजानन राठोड

भुसावळ पुन्हा हादरले ! 20 वर्षाच्या तरुणाचा सपासप वार करुन निर्घृण खून

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन - भुसावळ शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरून गेले आहे. एका 20 वर्षाच्या तरुणावर सपासप वार करुन खून केल्याची घटना भूसावळ शहरातील खडका रोड भागात घडली आहे. ही घटना रविवारी (दि.13) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.…