Browsing Tag

पोलीस अधिकारी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज

IPS अधिकारी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांना ‘कोरोना’ची लागण

प्रयागराज : वृत्तसंस्था - प्रयागराज येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. योगी सरकारने काल (सोमवार) रात्री त्यांची बदली केली होती. पंकज यांना प्रतिक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले आहे.…