मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
छत्तीसगड : पोलीसनामा ऑनलाइन - छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसमधील 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंजम येथून मजुरांसह गुजरातमधील सुरतकडे ही बस निघाली होती. हा अपघात रायपूरच्या चेरी खेडी…