नग्न महिलेचे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं
बाराबंकी : वृत्तसंस्था - बंद पडलेल्या कारखान्याजवळ सूटकेसमध्ये अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही सुटकेस पोलिसांना सापडली असून या सूटकेसमध्ये नग्न महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते.…